Wednesday, 23 January 2019

Eletrical प्रोजेक्ट रेपोर्ट


                               eletrical प्रोजेक्ट रेपोर्ट.

प्रोजेक्ट चे नाव : बायोगस फिल्टर तयार करणे ...

प्रस्तावना : बायोगस आपण कोम्प्रेस करून शकत नाही. मग तो कसा सेपरेट करावा त्यात कोणकोणते घटक किंवा गसेस आहे. त्यातील

       H2o, co2, ch4, n2, h2, एवढे गसेस बयोगासमध्ये असतात. त्यातील h2o, h2s, co2, हे गासेस कोम्प्रेस करण्यासाठी अडचण देतात. तर त्यातील h2o हा गस मी सेपरेट मला करता आला आहे. व तो सिलिका जल आणि खडू कोळसा हे वापरून मी त्यातील सेपरेट करता आला त्यातून येणारी घाण व सेपरेट करण्यासाठी घासण वापरली. याचा फायदा कि आपल्याला जास्त करण्यासाठी सेपरेट करता आला. व बाकी गासेस अभ्यास करत आहे.  
कल्पना : बायोगासेमध्ये मिथेन असतो.असे मला माहित होते मग जसा hp गसमध्ये जसा मिथेन कोम्प्रेस करताना भरता येतो. तसा बयोगास मध्ये मिथेन व co२, ch4, n2, h2, h2s हे असतात. तर मग हे वेगळे कसे करायचे हि कल्पना आली.
साहित्य :
खडू
घासणी
कोळसा
पाईप
l बंड
मेल फिमेल
२ व १ तोंड असलेले
१ तोंड असलेले अर्धा इंच
1 बॉक्स
3
500ग्राम
5
5
3
1
1

कृती :



नियोजन : आम्ही 4 ft पाईप l बंड  msel puc शोलुशन क्लीप टेप्लोटेप खडू घासण कोळसा
          हे सगळे साहित्य गावात जाऊन आणले. मग आम्ही प्रोजेक्ट करायला घेतला.

निरीक्षण: खडू व कोळसा लवकर ओलसर होतो. व त्याच्या वस्तू सारख्या बदलायला लागतो. म्हणून व त्याचा खूप खर्च व त्याला सारखा चेंज करायला लागतो.व आम्ही ते जोडून बघितला. व आम्ही पाहिले ती शेगडी जोडून पाहिली व ती चालवून पाहिली. ती शेगडी चांगली चालली. आम्ही ती चेक तर गस शुदय दिसत होता. व मी त्याच्या पुढील co2, n2, h2s हे ग्यासेस काढायचे राहायला आहे. आम्ही तो ग्यास टूबमध्ये भरला. व तर ग्यास फिल्टर करून ह्ग्यास नित मिळत नाही.

अनुमान : सर्व प्रथम आम्ही बायोग्यासमध्ये वायू फिल्टर केला. मग आम्ही 25अश सेल्किअस होते. त्यावर टुब्चे वजन केले. तर ते 270 gm होते. व ते टुब्चे वजन भरल्यावर 280gm झाले. व पाणी 50 mm ठेवले. तर ते 26अश सेल्किअस होते. जाळल्यावर ते पाणी गरम करून त्याचे 45अश सेल्किअस होते.
व बायोग्यास व फिल्टर करता टुब्चे वजन 270होते.व नंतर ते वजन 280 एवढे झाले. व पाणी 50 mm घेतले ते 25अंश सेल्शिसांश होते. टुब्चे वजन 280 झाले. व जाळल्यावर तो ग्यास 39 अंश सेलीअंश एवढा झाले. पाणी 50 mm ओतला येवडा ओतला. व ते पूर्ण झाले.

साहित्य व खर्च



अ.न
वस्तूचे नाव
नग
दर
एकूण
1
घासण
3
10
30
2
खडू
1 बॉक्स
45
45
3
मेल फिनेल बंड
3
40
120
4
टेप्लोन टेप
1
20
20
5
क्लीप
1
10
10
6
pvc पाईप
4
-
97
7
pvc सोलूशोन
1
10
10
8
l बंड
4
30
120
9
m-सेल
3
10
30








Total :
482 RS

फिल्टर लावल्यास
जाळ
टुब्चे वजन
ग्यासचे वजन
पाणी किती gm
temp
जाळ न देता
270
10
50
25 अंश
जाळ देता
270
10
50
45 अंश
     
फिल्टर लावल्यास निरीक्षण: निरीक्षणास असे आले कि फिल्टर बसवल्यास 20अंश सेलीअश येवडा ग्यास होतो. तर फिल्टर न बसवल्यास 15 अंश सेल्किअन एवढा होतो. आमच्या फिल्टरमुळे 5अंश सेल्सिंश एवढा 10 ग्रामसाठी आमची उष्णता एवढी वाढली.

फिल्टर न लावल्यास
जाळ
टुब्चे वजन
ग्यासचे वजन
पाणी किती gm
temp
जाळ न देता
270
10
50
25 अंश
जाळ देता
270
10
50
40 अंश
   

फिल्टर न लावल्यास निरीक्षण :निरीक्षण असे आले कि 10 ग्राम ग्यासमध्ये 50 ग्राम पाणी जर त्यावर तापवले तर 15 अंश सेलीसिंश एवढा 10 ग्राम ग्यास वर एवढा उष्णता वाढतो.

No comments:

Post a Comment

Food-Lab प्रोजेक्ट रेपोर्ट

                   PROJECT REPORT FOOD – LAB उद्देश : पाव बनविणे. साहित्य : मैंदा,इस्ट, पाणी,ग्लुकोज लिक्वीड,तेल साधन...