प्रोजेक्टचे नाव: फेरोसिमेंट सीट तयार करणे.
उद्देश : 1. पहिले ते टाकीवरील लोखंडी झाकण करून मालत
होते.
2. मी विचार केला
की त्यापेक्ष्या फेरोसिमेंट चे सीट बनविले.
3. तर ते हालके
होईल बरेच दिवस टिकून राहील.
4. त्यामुळे फेरोसिमेंट
सीट करून टाकीवर बसविले.
क्रुती:
सर्व प्रथम मी ग्रे वाँटर जवळ जाऊन सीट चे माप घेतले
नंतर स्टाँर्शन बार शोधले. ते १५०mm. लांबी व रुंदी ८०mm घेतले.
नंतर २५×२५×३ चे L अँगल ८ किलो लागले.
त्यानंतर ४ तुकडे कटर वर कापले. मग २.४३ फुटाची मापाची वेल्डमेश कापली.
ती फ्रेम बनवायला ५ वेल्डिंग राँड लागले.
नंतर स्टाँर्शन बार वेल्डिंग केले. त्यानंतर त्यावर वेल्डमेश वेल्डिंग केले.
त्यानंतर ती फ्रेम उचलून टेक्नो पार्क जवळ मांडली
त्यानंतर वाळू ६ घमेली घेतली व सिमेंट १२kg
घेतली.
नंतर ते ३वेळा मिक्स केले. मग त्यामध्ये पाणी टाकले.
माल तयार केला. मग फ्रेमच्या खाली पेपर कागद टाकला. त्यावर फ्रेम मांडली
त्यावर माल टाकला. व त्याला फिनिशिंग केली.
व त्याला सकाळ दुपार संध्याकाळ त्या सीट ला पाणी मारले.
नंतर ते सीट बनवून झाल्यावर ते सीट उचलून ग्रे वाँटर वर मांडले
मग फेरोसिमेटचे सीट बनवुन झाले.
अडथळे : 1. सर्व प्रथम फ्रेम बनवत असताना मला वेल्डिंग डोळ्यांना लागली.
2. त्यानंतर वेडमेश जाळी कापताना ती माघे-पुढे
कापण्यात आली.
3. सीट बसवत असताना सीट मोडले.
Soluction : 1. वेल्डिंग फ्रेम बसवून घेतली.
2. त्यानंतर त्या फ्रेम मध्ये माल कालवून ती सीट
बसविले.
3. ते सीट उचलून फूड-ल्याब समोर ग्रे water
मांडले.
पुढील उपयोग : 1. फेरोसिमेंट चे सीट बनवत असताना त्याचे प्रमाण सारखे
असल्यास ते बर्याच दिवस टिकून राहील.
2. त्यावर खूप लोड न देने त्यासाठी व्यवस्तीत
काढणे.
3. ते व्यवस्तीत न उचल्याने ते चिरू शकते.
4. त्यावर २-४ दिवस पाणी मारावे नाही तर मोडून
जाईल.
5. पुढे बरयाच दिवस टिकून राहण्यासाठी
फेरोसिमेंट मध्ये वाळू , सिमेंट , पाण्याने बनवायचे असते.
अंदाज पत्रक (खर्च)
अ.न
|
मालाचे नाव
|
नग
|
दर
|
किंमत
|
1.
|
वेल्ड्मेश
जाळी
|
2.43 FT
|
12
|
29.16
|
2.
|
L अंगल 25*25*3
|
8.8 KG
|
45
|
396
|
3.
|
वाळू
|
6
|
10
|
60
|
4.
|
सिमेंट
|
2/12KG
|
7
|
84
|
5.
|
स्टोर्शन बार
|
1 KG
|
45
|
45
|
6.
|
वेल्डिंग रॉड
|
5
|
2.77
|
13.85
|
7.
|
वीजबिल
|
-
|
10%
|
62.80
|
8.
|
मजुरी
|
-
|
25%
|
172.70
|
एकूण
|
-
|
690.81
|
कृतनिर्देशक :
हा प्रकल्प तयार करण्यासाठी मला दादा ची जास्त प्रमाणात मदत मिळाली त्यामुळे
सर्व प्रथम मी ऋतुराज ञण आहे.
त्याचबरोबर मला महेश ची मदत मिळाली व Workshop मधील सर्व फेरोसिमेंट ची मीहिती मिळाली चांगल्या प्रमाणात मदत मिळाली.
म्हणून मी त्यांचे देखील ञण व्यक्त करतो.
प्रत्यक्ष (खर्च)
अ.न
|
मालाचे नाव
|
नग
|
दर
|
किंमत
|
1.
|
वेल्डिंग रॉड
|
9
|
2.77
|
22.16
|
2.
|
वेल्डमेश जाळी
|
2.43/FT
|
12
|
29.16
|
3.
|
L अंगल 25*25*3
|
8.8 KG
|
45
|
396
|
4.
|
स्टोर्शन बार
|
1 KG
|
45
|
45
|
5.
|
वाळू
|
6
|
10
|
60
|
6.
|
सिमेंट
|
3/18KG
|
7
|
126
|
7.
|
वीज-बिल
|
-
|
10%
|
67.83
|
8.
|
मजुरी
|
-
|
25%
|
186.53
|
एकूण
|
932.68
|
No comments:
Post a Comment