warkshop:
१. सेप्टीची नियम शिकलो:
त्यामध्ये मी शुज,हा तमोल. गॉगल घालणे गरजेचे आहे. विदयार्थीनी हे सेप्टी घालणे गरजेचेजे, आहे.
२. वर्कशॉप मशीनची ओळख :
लेथ-मशीन
४. पत्रा भेंडींग: पत्रा बेंडिंग वर आपण पत्रा भेंड करू शकतो.
आर्क -वेल्डिंग
५. आर्क वेल्डिंग: आर्क वेल्डिंग वर आपण दरवाजे खिडकी छोट्या छोट्या वस्तूंना वेल्डिंग मारू शकतो.
co2 वेल्डिंग मशीन
६. co२ वेल्डिंग : co2 वेल्डिंग वर आपण जी वेल्डिंग आर्क वेल्डिंग झलू शकते म्हणून आपण co2 वेल्डिंगचा उपयोग होतो.
३. मापण
मापण पद्धतीचे प्रकार :
ब्रिटिश पद्धत: फूट ,इंच वजन पौड व वेळ मापण्यासाठी सेकंद वापरतात .
मेट्रिक पद्धत :
४. थ्रेडींग -टॅपिंग
थ्रेडींग : थ्रेडींग मध्ये आपण pvc पाईप ला थ्रेडींग करू शकतो. व लोखंडी पाईप ला पण थ्रेडींग करू शकतो.
टॅपिंग : टॅपिंग मध्ये आपण लोखंडी व pvc पाईप ला आतून टॅपिंग करू शकतो.
५. व्हर्निअर चा उपयोग
व्हर्निअर चा उपयोग आपल्याला आतील बाजू बाहेरील बाजू व खोली MM मध्ये मोजता येते
सुत्र: main cru reding +warnir cru reding x ००२.
बाटली माप : main cru reding +warnir cru reding x ०.०२
६.सुतार कामाच्या हत्यारांची ओळख व त्यांना धार लावणे दिवड पाडणे
१. वाकास =याचा वापर लाकूड साळण्यासाठी वापरला जातो .
२. किकरे = याचा वापर लाकडाला होल पाडण्यासाठी होतो.
३. पटाशी = याचा वापर लाकडाला मोठे होल पाडण्यासाठी होते.
४. करवत = लाकूड कापण्यासाठी
५. गिरमिट = होल पाडण्याशी
६. निसना = धार लावण्यासाठी
७. दिवड पक्कड = करवतीचे दात दिवड करण्यासाठी
८. फाईल = गुळगुळीत करण्यासाठी
७. बिजागिरीचे प्रकार व ओळख
1.पट्टी बीजगरी
2.टी बीजगरी
3.टाकरी बीजगरी
3.टाकरी बीजगरी
८. .L.T सांधा तयार करणे.
लाकडाला एक साईज मध्ये कट करून बसविले जाते. त्याने हा जॉईंट आपण वाटेल तेव्हा काढू व बसवू शकतो.
९. . सनमायका बसविणे
सनमायका ह्या लाकडाच्या बसविल्या जातात त्याने famiture box बनविला
१०.colour
कलर भितींना मारायचा. कशासाठी कमिटी कलर लागेल हे शिकलो कलर चे प्रकार शिकलो. नवीन हॉस्टेल ला कलर केला.
No comments:
Post a Comment