Photo

24.1.2019:

 फूडलॅब


आज मी फोड लॅब मध्ये ॲग्री कल्चर साठी ग्रे वॉटर हा प्रोजेक्ट मी घेतला फुड लॅब शेजारील पाणी वाफ्यात सोडले
पाव बनवण्यासाठी पिट मिळले. पाव बनवले.

रव्याचे लाडू बनवले.

पहिल्यांदा 75gm तुप गरम करुन घेतले.त्यात 500ग्रँम रवा टाकला.
तो चांगला भाजुन घेतला.नंतर तो बाजुला काढुन पाक बनवण्यासाठी 300ग्रँम साखर टाकली. त्यात 1 एक ग्लास 75% भरुन पाणी ओतले. तो एक तारी होऊन दिला त्यात खिसलेले ओले खोबरे टाकले. इलायची ची थोडी पावडर टाकली मग रवा टाकला मग लाडू बांधले

25. 1 . 2019
1.आज सकाळी शरम दान केलं . कोकोनट बिस्कीट बनविले . त्यात मैदा ,तूप दूध इलायची ,मिक्स केलं
2. चिंचेचा सॉस बनविला १ किलो चिंच ३ किलो पाण्यात भिजत घातली त्यात २-३ तासांनी ते उकळले . ते थंड होऊन दिले ते चालून घेतले ते आटवले त्यात २ किलो गूळ मऊ करून घेतला . त्यात मिरची पावडर , गरम मसाला टाकला
3. मेथीच्या २० गंड्या  ड्राय करण्यासाठी निसल्या.
4. नाष्टा साठी चहा बनविला


26 ला 26 जानेवरी होती


27.1.2019

१. कॉस्टिंग काढली .
२. शेव बनविली बेसन पिट १\२किलो मळून घेतले . त्यात मीठ,लाल मसाला टाकला . ती स्वाऱ्यात भरून टाळून घेतली ५०० गँम तेल वापरले

3. भात बनविला


28-01-2019   
                      1. चिक्की बनवली- कोकोनट क्रश, शेंगदाने जेेवडे vअपpअरले तेवढेच वाजणांचे साखर\गुल पाकासाठी वापरला. पाक बनवण्या साठी आगोदर साकार टाकून ती पातळ होऊ दिली ती पाण्यात टाकून कडक होत नाही तेवडी हलवून घेतली गॅस स्लोव ठेवला.
  2. गुळाचा पाक पण तसाच बनवला.
  3. गुळाचा व साखरेचा पाक बनवन्या साठी आगोदर 1ग्लास पाणी टाकले मग समान साखर व गुल टाकला.व आगोडर सारखाच पाक बनवला.

 29-01-2019
           1.आज लॅब क्लीन केली.
           2.चिंचेचा स्वास केला.
           3.कॉम्पुटर क्लास 
           4. नाष्टा- कांदा, कोबी भजी बनवली.

 30/1/2019

आज कैंपस मेंटेनस केला 

दुपार नंतर कंप्यूटर क्लास होता


31/1/ 2019

आज पाव बनविले आणि रोट बनविले

रोट परमान =
                 डालडा 200 gm

                 पिठी साखर 200 gm 

डालडा गरम केला त्यात साखर मिक्स केली हळु हळु 0.5kg  रवा मिक्स केला त्यात दूध थोडे टाकले इलायची टाकली ते भाजून घेतले

No comments:

Post a Comment

Food-Lab प्रोजेक्ट रेपोर्ट

                   PROJECT REPORT FOOD – LAB उद्देश : पाव बनविणे. साहित्य : मैंदा,इस्ट, पाणी,ग्लुकोज लिक्वीड,तेल साधन...