24.1.2019:
फूडलॅब
आज मी फोड लॅब मध्ये ॲग्री कल्चर साठी ग्रे वॉटर हा प्रोजेक्ट मी घेतला फुड लॅब शेजारील पाणी वाफ्यात सोडले
पाव बनवण्यासाठी पिट मिळले. पाव बनवले.
रव्याचे लाडू बनवले.
पहिल्यांदा 75gm तुप गरम करुन घेतले.त्यात 500ग्रँम रवा टाकला.
तो चांगला भाजुन घेतला.नंतर तो बाजुला काढुन पाक बनवण्यासाठी 300ग्रँम साखर टाकली. त्यात 1 एक ग्लास 75% भरुन पाणी ओतले. तो एक तारी होऊन दिला त्यात खिसलेले ओले खोबरे टाकले. इलायची ची थोडी पावडर टाकली मग रवा टाकला मग लाडू बांधले.
25. 1 . 2019
1.आज सकाळी शरम दान केलं . कोकोनट बिस्कीट बनविले . त्यात मैदा ,तूप दूध इलायची ,मिक्स केलं
2. चिंचेचा सॉस बनविला १ किलो चिंच ३ किलो पाण्यात भिजत घातली त्यात २-३ तासांनी ते उकळले . ते थंड होऊन दिले ते चालून घेतले ते आटवले त्यात २ किलो गूळ मऊ करून घेतला . त्यात मिरची पावडर , गरम मसाला टाकला.
3. मेथीच्या २० गंड्या ड्राय करण्यासाठी निसल्या.
4. नाष्टा साठी चहा बनविला.
26 ला 26 जानेवरी होती.
27.1.2019
१. कॉस्टिंग काढली .
२. शेव बनविली बेसन पिट १\२किलो मळून घेतले . त्यात मीठ,लाल मसाला टाकला . ती स्वाऱ्यात भरून टाळून घेतली ५०० गँम तेल वापरले.
3. भात बनविला.
28-01-2019
1. चिक्की बनवली- कोकोनट क्रश, शेंगदाने जेेवडे vअपpअरले तेवढेच वाजणांचे साखर\गुल पाकासाठी वापरला. पाक बनवण्या साठी आगोदर साकार टाकून ती पातळ होऊ दिली ती पाण्यात टाकून कडक होत नाही तेवडी हलवून घेतली गॅस स्लोव ठेवला.
2. गुळाचा पाक पण तसाच बनवला.
3. गुळाचा व साखरेचा पाक बनवन्या साठी आगोदर 1ग्लास पाणी टाकले मग समान साखर व गुल टाकला.व आगोडर सारखाच पाक बनवला.
29-01-2019
1.आज लॅब क्लीन केली.
2.चिंचेचा स्वास केला.
3.कॉम्पुटर क्लास
4. नाष्टा- कांदा, कोबी भजी बनवली.
30/1/2019
आज कैंपस मेंटेनस केला .
दुपार नंतर कंप्यूटर क्लास होता.
31/1/ 2019
आज पाव बनविले आणि रोट बनविले.
रोट परमान =
डालडा 200 gm
पिठी साखर 200 gm
डालडा गरम केला त्यात साखर मिक्स केली हळु हळु 0.5kg रवा मिक्स केला त्यात दूध थोडे टाकले. इलायची टाकली ते भाजून घेतले.
फेब्रुवारी
१ फेब्रुवारी
गावात जाऊन मेथीच्या २० गंड्या आणल्या व २० गंड्या कोथिंबीर च्या आणून त्या निसल्या.
३. .२.२०१९
आम्ही शेंगदाणे चिक्की बनविल्या. खोबऱ्याच्या चिक्की बनविली.
५. २. २०१९
आज नानकेट चे प्रॅक्टिकल घेतले.
६.२.२०१९
आज कॅम्पस मेंटनेस दिवस होता त्यात आम्ही विटा लावून पाहिऱ्या बनविल्या.
७.२.२०१९
पाव ७ किलोचे आणि बटर ३ किलो चे बनविले.
८.२.२०१९
२० जुड्या मेथीच्या आणि २० जुड्या कोथिंबीर च्या आणून ते निसल्या.
९/२/२०१९
आवळा कँडी ३ किलो मूर आवळा २ किलो प्रॅक्टिकल घेतले.
१०/२/२०१९
व्यानीला आणि चॉकलेट केक बनविला.
११/२/२०१९
फ्लो चार्ट आणि शेव बनविले.
१२/२/२०१९
टोमॅटो सॉस बनविला व प्रॅक्टिकल घेतले. २ किलो.
१३/२/२०१९
कॅम्पस मेंटनेस फुडलॅब बाहेरील झाडांना आळे बनविले स्वच्छता केली.
१४/२/२०१९
पाव ७ किलो आणि बटर ३ किलो बनविले .
१५/२/२०१९
२० जुड्या मेथी निवडली शेंगदाणे चटणी बनविली २ किलो.
१७/२/२०१९
पाबळ यात्रेची तयारी शेंगदाणे चिक्की २ किलो कोकोनट चिक्की १ kg १kg कोकोनेट बिस्कीट ८०० ग्रॅम रोट .
२०/२/२०१९
कॅम्पस मेंटेनेन्स मध्ये फूडलॅब स्वच्छता केली .
२१/२/२०१९
पाव बनविले ७kg आणि रोट २ kg बनविले.
२२/२/२०१९
महुआ फुलांची प्रोपेस केली आईसकेक बनविला शेंगदाणे चटणी बनविली २ kg.
२४/२/२०१९
पॉपकॉन आणि महुआ लाडू बनविले १ KG.
२५/२/२०१९
महुआ लाडू बनविले १ KG.
२७/२/२०१९
कॅम्पस मेंटेनेन्स फूडलॅब स्वच्छता केली आणि अम्माची रूम साफ केली.
११/३/२०१९
हिमोग्लोबिन थेरी व रिव्हिव्ह.

23.1.2019- सकाळी केंपस मधील मेंटेनेंस केला त्यामध्ये कांदे निवडले व आश्रम मधील सर्व प्लास्टीक गोळा करुन(dustbin)मध्ये टाकले.
ReplyDelete
ReplyDelete24.1.2019:
Food lab :
आज मी फोड लॅब मध्ये ॲग्री कल्चर साठी ग्रे वॉटर हा प्रोजेक्ट मी घेतला फुड लॅब शेजारील पाणी वाफ्यात सोडले
पाव बनवण्यासाठी पिट मिळले. पाव बनवले.
रव्याचे लाडू बनवले.
पहिल्यांदा 75gm तुप गरम करुन घेतले.त्यात 500ग्रँम रवा टाकला.
तो चांगला भाजुन घेतला.नंतर तो बाजुला काढुन पाक बनवण्यासाठी 300ग्रँम साखर टाकली. त्यात 1 एक ग्लास 75% भरुन पाणी ओतले. तो एक तारी होऊन दिला त्यात खिसलेले ओले खोबरे टाकले. इलायची ची थोडी पावडर टाकली मग रवा टाकला मग लाडू बांधले.
30/1 /2019
ReplyDeleteआज कैंपस मेंटेनस केला
दुपार नंतर कंप्यूटर क्लास होता
31/1/ 2019
ReplyDeleteआज पाव बनविले आणि रोट बनविले
रोट परमान =
डालडा 200 gm
पिठी साखर 200 gm
डालडा गरम केला त्यात साखर मिक्स केली हळु हळु 0.5kg रवा मिक्स केला त्यात दूध थोडे टाकले इलायची टाकली ते भाजून घेतले