PROJECT REPORT FOOD – LAB
उद्देश : पाव बनविणे.
साहित्य : मैंदा,इस्ट, पाणी,ग्लुकोज लिक्वीड,तेल
साधने : आटा मेकर मशीन, उनाथले, टेबल,वजन काटा,भट्टी इ..
कृती :
1.सर्वात प्रथम आम्ही भट्टी
पेटवली. व भट्टीत लाकडे टाकले. 20kg पेटण्यात दिले.
2.त्यानंतर मैंदा
वजन करून घ्यातना म्हणजे 8kg घेतले.
3.त्यानंतर आम्ही
इस्ट वजन करून घेतले. 200 ते 150 gm घेतले. त्याचे मिश्रण बनविले.
4.त्यानंतर आम्ही
आटा मेकर मध्ये मैंदा टाकला. व त्याच्या मध्ये मीठ व आम्ही इस्ट चे मिश्रण टाकले.
व त्याच्या पाणी टाकले. व ते अर्धा तास तसेच ठेवले. त्याच्या नंतर आम्ही पाव
बनवायला सुरुवात केली. अशा प्रकारे पाव बनविणे तयार झाले.
निरीक्षण
:
त्या मधून आम्ही मैदा कसा
मिक्स करायचा ते शिकलो.
2. नंतर हाताला व
टेबल ला स्ट्रेला तेल कसे लावायचे ते शिकलो.
3. नंतर पाव कसे बनवायचे ते शिकलो. आता आम्हाला पाव बनवायला येते.
4. आम्हाला भट्टी पण पेटवता येते.
पाव कॉस्टिंग
अ.क्र
|
वस्तु
|
नग
|
दर
|
किमत
|
1
|
मैंदा
|
8kg
|
26/kg
|
208RS
|
2
|
इस्ट
|
200gm
|
200/kg
|
40RS
|
3
|
मिठ
|
150gm
|
15/kg
|
2.25RS
|
4
|
ग्लुकोजलिक्वीड
|
10 gm
|
10/20gm
|
5 RS
|
5
|
तेल
|
250gm
|
80/kg
|
20 KG
|
6
|
लाकूड
|
20kg
|
8/kg
|
160RS
|
Total=
|
435.25RS
|
Lebar चार्ज
|
10.8 RS
|
No comments:
Post a Comment