जमीन तयार करणे
उदेश -जमीन तयार करण्याचे फायदे समजून घेणे
साहित्य -टिकाव ,फावडे,घमेले,मीटर टेप,
कृती- हंगाम
1 खरीप जून , जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर ( पावसाळा)
2 रब्बी ऑक्टोबर नोवेबर , डिसेंबर , जानेवारी (हिवाळा)
3 उन्हाळी दिवस मार्च , एप्रिल, मे ( उन्हाळा)
हंगामा नुसार पिके
1 खरीप बटाटा,कांदा,बाजरी,मका, भुईमुनग,सोयाबीन,उडीद,मूग,वाल ,घेवडा
2 रब्बी बटाटा, कांदा, गहू,हार्बर,वाटाणा, ज्वारी,
3 उन्हाळी कांदा, बटाटा , बाजरी.
पीक लागवड करण्याच्या पद्धती
1 खरीप- सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर
2 रब्बी गादि वाफा पीक लागवडी साठी तिन्ही
3 उन्हाळी सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती साईज हंगाम नुसार बदलतो
खरीप- सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी खरीप
सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती साईज हंगाम वाफ्याची लांबी जास्त असते.
रब्बी - सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी रब्बी
सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती
साईज वाफ्याची लांबी मधेम असते. कारण पाऊस पण पडतो व
उन्हाळी सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी उन्हाळी

टोकण पद्धती साईज हंगाम वाफ्याची लांबी बारीकअसते.
No comments:
Post a Comment