Thursday, 25 October 2018
Home & Health
1) तंत्राबद्दल माहिती1) फूड लॅब मशीन्सची माहिती जाणून घेण्यासाठी.
आवश्यकता: - शेंगदाणे , साखर, जाली, ग्लूकोज द्रव, तेल इ.प्रक्रिया: - आम्ही 400 ग्रॅम साखर आणि शेंगदाण्या घेतले. आम्ही शेंगदाणे तळलेले आणि त्यावरील वरचा थर काढून टाकल्यानंतर आम्ही साखर तयार केली. कारमेलमध्ये 100 ग्रॅम ग्लुकोजचा समावेश केला. मग ते चांगले माइक करा. आम्ही मिक्सरमध्ये भुईमूग पावडर बनवले आणि कारमेलमध्ये जोडले. नंतर मिश्रण एका ट्रेमध्ये काढले गेले आणि तुकडे कापून थोडावेळ थंड होण्यासाठी सोडून द्या. आणि चिककी तयार आहे.निरीक्षण: - चिककी बनवताना आम्ही काळजी घेतली पाहिजे की प्रक्रिया करताना कारमेलचे जळत नाही.
- नारळ पावडर, तेल, साखर, ग्लूकोज.प्रक्रियाः - प्रथम 300 ग्रॅम साखर आणि नारळ पावडर घ्या. नंतर साखरे चा पाक बनवा आणि त्यात 100 ग्रॅम ग्लूकोज घाला. नंतर चांगले मिक्स करावे आणि त्यात नारळ पावडर घालावे. मिश्रण ट्रे मध्ये काढून टाका ते लाटून तुकडे करून घ्या आणि थोडा वेळ तो ट्रे मधून काढून टाका आणि विक्रीसाठी पॅकिंग बॅगमध्ये पॅक करा.निरीक्षण: - चिककी बनवताना काळजी घेतली पाहिजे की प्रक्रिया करताना पाक जळत नाही. उत्पादन चांगले पॅक करा. फ्लो चार्टः - ↓ नारळ पावडर ↓ साखर पाक बनवले ↓ पाक मध्ये ग्लूकोस जोडले ↓ पाकात नारळ पावडर घालावे ↓ मिश्रण ट्रे मध्ये ठेवा ↓ मिश्रण तुकडे कापून घ्या ↓ पॅकिंग बॅगमध्ये पॅक केले ↓ शिक्का नारळ चिककी 04: - नॅन्केटलक्ष्य: - नॅकेट तयार करणेआवश्यकताः - मैदा, साखर पॉवर
Animal & HUsbandry
जमीन तयार करणे
उदेश -जमीन तयार करण्याचे फायदे समजून घेणे
साहित्य -टिकाव ,फावडे,घमेले,मीटर टेप,
कृती- हंगाम
1 खरीप जून , जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर ( पावसाळा)
2 रब्बी ऑक्टोबर नोवेबर , डिसेंबर , जानेवारी (हिवाळा)
3 उन्हाळी दिवस मार्च , एप्रिल, मे ( उन्हाळा)
हंगामा नुसार पिके
1 खरीप बटाटा,कांदा,बाजरी,मका, भुईमुनग,सोयाबीन,उडीद,मूग,वाल ,घेवडा
2 रब्बी बटाटा, कांदा, गहू,हार्बर,वाटाणा, ज्वारी,
3 उन्हाळी कांदा, बटाटा , बाजरी.
पीक लागवड करण्याच्या पद्धती
1 खरीप- सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर
2 रब्बी गादि वाफा पीक लागवडी साठी तिन्ही
3 उन्हाळी सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती साईज हंगाम नुसार बदलतो
खरीप- सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी खरीप
सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती साईज हंगाम वाफ्याची लांबी जास्त असते.
रब्बी - सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी रब्बी
सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती
साईज वाफ्याची लांबी मधेम असते. कारण पाऊस पण पडतो व
उन्हाळी सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी उन्हाळी
सपाट वाफा हंगामात वापरतो.
उदेश -जमीन तयार करण्याचे फायदे समजून घेणे
साहित्य -टिकाव ,फावडे,घमेले,मीटर टेप,
कृती- हंगाम
1 खरीप जून , जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर ( पावसाळा)
2 रब्बी ऑक्टोबर नोवेबर , डिसेंबर , जानेवारी (हिवाळा)
3 उन्हाळी दिवस मार्च , एप्रिल, मे ( उन्हाळा)
हंगामा नुसार पिके
1 खरीप बटाटा,कांदा,बाजरी,मका, भुईमुनग,सोयाबीन,उडीद,मूग,वाल ,घेवडा
2 रब्बी बटाटा, कांदा, गहू,हार्बर,वाटाणा, ज्वारी,
3 उन्हाळी कांदा, बटाटा , बाजरी.
पीक लागवड करण्याच्या पद्धती
1 खरीप- सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर
2 रब्बी गादि वाफा पीक लागवडी साठी तिन्ही
3 उन्हाळी सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती साईज हंगाम नुसार बदलतो
खरीप- सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी खरीप
सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती साईज हंगाम वाफ्याची लांबी जास्त असते.
रब्बी - सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी रब्बी
सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती
साईज वाफ्याची लांबी मधेम असते. कारण पाऊस पण पडतो व
उन्हाळी सारी वरंबा या सर्व वाफ्यांचा वापर गादि वाफा पीक लागवडी साठी उन्हाळी
सपाट वाफा हंगामात वापरतो.
टोकण पद्धती साईज हंगाम वाफ्याची लांबी बारीकअसते.
Computer & Designing
google skechup
Sachin Bhagat (visite card)
1.
Sachin bhagat Visite Card2. |
FAB-LABव्ह्यू चे पुढील प्रकार पडतात
१ फ्रंट
|
Engineering
warkshop:
१. सेप्टीची नियम शिकलो:
त्यामध्ये मी शुज,हा तमोल. गॉगल घालणे गरजेचे आहे. विदयार्थीनी हे सेप्टी घालणे गरजेचेजे, आहे.
२. वर्कशॉप मशीनची ओळख :
लेथ-मशीन
४. पत्रा भेंडींग: पत्रा बेंडिंग वर आपण पत्रा भेंड करू शकतो.
आर्क -वेल्डिंग
५. आर्क वेल्डिंग: आर्क वेल्डिंग वर आपण दरवाजे खिडकी छोट्या छोट्या वस्तूंना वेल्डिंग मारू शकतो.
co2 वेल्डिंग मशीन
६. co२ वेल्डिंग : co2 वेल्डिंग वर आपण जी वेल्डिंग आर्क वेल्डिंग झलू शकते म्हणून आपण co2 वेल्डिंगचा उपयोग होतो.
३. मापण
मापण पद्धतीचे प्रकार :
ब्रिटिश पद्धत: फूट ,इंच वजन पौड व वेळ मापण्यासाठी सेकंद वापरतात .
मेट्रिक पद्धत :
४. थ्रेडींग -टॅपिंग
थ्रेडींग : थ्रेडींग मध्ये आपण pvc पाईप ला थ्रेडींग करू शकतो. व लोखंडी पाईप ला पण थ्रेडींग करू शकतो.
टॅपिंग : टॅपिंग मध्ये आपण लोखंडी व pvc पाईप ला आतून टॅपिंग करू शकतो.
५. व्हर्निअर चा उपयोग
व्हर्निअर चा उपयोग आपल्याला आतील बाजू बाहेरील बाजू व खोली MM मध्ये मोजता येते
सुत्र: main cru reding +warnir cru reding x ००२.
बाटली माप : main cru reding +warnir cru reding x ०.०२
६.सुतार कामाच्या हत्यारांची ओळख व त्यांना धार लावणे दिवड पाडणे
१. वाकास =याचा वापर लाकूड साळण्यासाठी वापरला जातो .
२. किकरे = याचा वापर लाकडाला होल पाडण्यासाठी होतो.
३. पटाशी = याचा वापर लाकडाला मोठे होल पाडण्यासाठी होते.
४. करवत = लाकूड कापण्यासाठी
५. गिरमिट = होल पाडण्याशी
६. निसना = धार लावण्यासाठी
७. दिवड पक्कड = करवतीचे दात दिवड करण्यासाठी
८. फाईल = गुळगुळीत करण्यासाठी
७. बिजागिरीचे प्रकार व ओळख
1.पट्टी बीजगरी
2.टी बीजगरी
3.टाकरी बीजगरी
3.टाकरी बीजगरी
८. .L.T सांधा तयार करणे.
लाकडाला एक साईज मध्ये कट करून बसविले जाते. त्याने हा जॉईंट आपण वाटेल तेव्हा काढू व बसवू शकतो.
९. . सनमायका बसविणे
सनमायका ह्या लाकडाच्या बसविल्या जातात त्याने famiture box बनविला
१०.colour
कलर भितींना मारायचा. कशासाठी कमिटी कलर लागेल हे शिकलो कलर चे प्रकार शिकलो. नवीन हॉस्टेल ला कलर केला.
Energy & Environment
माझे नाव सचिन भगत त्यात मी ऊर्जा आणि पर्यावरण हे शिकत आहे..
1.साहित्य व साधनांची ओळख..
2. चिन्हांची ओळख..
3. सेप्टीचे नियम..
4.इलेक्ट्रीकल बेसीक..
5. मोटार स्टार्टर जोडणे..
6. जमिनीची मोजणी..
7. A Frame
8. वायर जाँईटचे प्रकार..
9. वेदर रेकाँर्ड
10. इलेक्ट्रिकल सर्किट
11.Dumpy लेवल
12. साधी अार्थिंग
13. बायोगॅस
14. ओहम नियम
15. विज बिल काढ़ने
16 . मोटर रेवायडिंग
17 . शोषखडडा
18 मोटर रेवाईडिंग
19 . सोलर कुकर
20. . एलेट्रिकल किट
21 . चेजिंग डायरेक्शन रोटेशन ऑफ मोटर
1. साहित्य आणि साधनांची ओळख..
7.A FRAME
साहित्य: लाकडी फळी, स्क्रु, नट बौल्ट , फळी ई.
साधने: करवत, हतोडा, ओळंबा, बेच, व्हाँइसटूल्स, मशीन, पेन्सिल
1.
2.
3.
4.
5.
साधने: शोल्डर गैन बेड बोर्ड स्टेटर
साहित्य: कटर इंशुलेक्शन स्क्रू ड्रायवर स्पायर सेट
1.साहित्य व साधनांची ओळख..
2. चिन्हांची ओळख..
3. सेप्टीचे नियम..
4.इलेक्ट्रीकल बेसीक..
5. मोटार स्टार्टर जोडणे..
6. जमिनीची मोजणी..
7. A Frame
8. वायर जाँईटचे प्रकार..
9. वेदर रेकाँर्ड
10. इलेक्ट्रिकल सर्किट
11.Dumpy लेवल
12. साधी अार्थिंग
13. बायोगॅस
14. ओहम नियम
15. विज बिल काढ़ने
16 . मोटर रेवायडिंग
17 . शोषखडडा
18 मोटर रेवाईडिंग
19 . सोलर कुकर
20. . एलेट्रिकल किट
21 . चेजिंग डायरेक्शन रोटेशन ऑफ मोटर
1. साहित्य आणि साधनांची ओळख..
2. चिन्हांची ओळख..
4. Electrical basic* Bad Candaete = विद्युत प्रवाह वाहून नेत Bad Condaete म्हणजे जे Bad Condaetor म्हणतात . * goods candaeter = जे विद्युत प्रभाव नेतात ते यामध्ये इलेक्ट्रॉन असतात |
विद्युत् रोध = विद्युत मंडळात इलेक्ट्रॉनची बचत होत असतात जे घटक अडथळा निर्माण करतात वेळेस विद्युत रोधक असे म्हणतात
अ. नाव
विद्युत प्रवाह. I
विद्युत् दाब V
विद्युत रोध. R
विद्युत शक्ती. W
1. Eletrical basic
2.
3. |
4.
5. मोटार स्टाटर जोडणे..
साहीत्य: 1mm ची वायर,मीटर स्टाटर,स्क्रु, पक्कड , कटर, स्क्रु ड्रावर, इ ..
6.जमिन मोजणे...
साहीत्य: प्लेन टेबल, ड्राईगसिट, पेन्सिल, रबर, ट्रायपाँड पट्टी, U आकाराचा ओळंबा, होकायंञ, लेवल, बाँटल, इ ली डी पट्टी, मीटर टेप
साहित्य: लाकडी फळी, स्क्रु, नट बौल्ट , फळी ई.
साधने: करवत, हतोडा, ओळंबा, बेच, व्हाँइसटूल्स, मशीन, पेन्सिल
1.
2.
3.
4.
5.
8. वायर जॉइंट प्रकार
* सिंम्पल जाँईट: सिम्पल जाँईट हा खूप सोपा आहे पण तो जाँइंट लगेच निघू शकतो..
* मँरिड जाँइंट: मँरिड जाँइंट हा एकावर एक वायर लावून तो जाँइंट आपण 2 कोर 3 कोर वायर जोडायची म्हटले की वापरतो.
* युनियन जाँइंट: हा जाँइंट जास्तीत जास्त लाइन वर वापपतात व जेथे जाड तार तिथे वापरतात
* ब्रिटानिया जाँइंट: हा जाँइंट जास्तीत जास्त लाइन वर वापरतात व जेथे जाड तार असतील
*T जाँईट: T जाँइंट हा खूप महत्वाचा असतो व आपण तो घरातील फिटींग करताना वापरतात .
9.वेदर रेकाँर्ड..साहित्य: थर्मामीटर, पर्जन्य मापक, इ |
10.इलेक्ट्रीकल सरकीट..
11.Domphy Leval...
12. साधी अर्थिंग
13. बायोगँस
14. ओहम नियम |
15 . विज बिल काढणे...
16 . शोषखड़ा
दूषित पानी जमिनीत( मुरवीने)जिरविने सांडपाणी नियोजन
साहित्य: खोरे,गमले,टिकाऊ, पहार, PUC पाइप,L बैंड, पत्रा, मीटर ड्रील मशीन ,
17 . मोटर रेवाडिंग
साहित्य: पैनल बॉक्स,स्कृ ड्रावर , अलंकीज़ , मेटल ,कटर ,स्पॉयर , मल्टीमीटर , हैमर , चन्नी , पुलर, बैरिंग पुलर , फार्म , अडजेस्टर , कानस इ।
|
१8 .सोलर कुकर
सोलर कुकर
साहित्य: सोलर कुकर , पतीले , तांदूळ , इ ,
|
19 . एलेट्रिकल किट
साहित्य: LDR सेंसर रजिस्टर BC ५४७ पोटेशिमीटर
रिले वायर अडजेस्टर इ।
साधने: शोल्डर गैन बेड बोर्ड स्टेटर
20. मोटरची फिरवण्याची दिशा बदलने
साहित्य: कटर इंशुलेक्शन स्क्रू ड्रायवर स्पायर सेट
Subscribe to:
Posts (Atom)
Food-Lab प्रोजेक्ट रेपोर्ट
PROJECT REPORT FOOD – LAB उद्देश : पाव बनविणे. साहित्य : मैंदा,इस्ट, पाणी,ग्लुकोज लिक्वीड,तेल साधन...
-
माझे नाव सचिन भगत त्यात मी ऊर्जा आणि पर्यावरण हे शिकत आहे.. 1.साहित्य व साधनांची ओळख.. 2. चिन्हांची ओळख.. 3. सेप्टीचे नियम.. 4.इलेक...
-
Agricture प्रोजेक्ट रेपोर्ट उद्देश : पपईची वाढ करणे . ध्येय : पपई ला ऊन लागू नये म्हणू...
-
warkshop: १. सेप्टीची नियम शिकलो: त्यामध्ये मी शुज,हा तमोल. गॉगल घालणे गरजेचे आहे. विदयार्थीनी हे सेप्टी घालणे गरजेचेजे, आहे...